बोनकोडे गाव स्मशान भूमी मधील वॉश बेसिन मध्ये नळ आहेत पण नळा मधील पाणी गायब असल्याकारणाने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

 बोनकोडे गाव स्मशान भूमी मधील  वॉश बेसिन मध्ये नळ आहेत पण नळा मधील पाणी गायब असल्याकारणाने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.



 मृत व्यक्तीला पाणी अर्पण करण्याची पद्धत आहे धार्मिक विधी आणि परंपरेचा भाग आहे, मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पाणी किंवा गंगाजल अर्पण केले जाते. त्यां नंतर ग्रामस्थ आणि नातेवाईक स्मशानभूमी मध्येच हात पाय धुवून घरी जाण्याची पद्धत आहे . 

 बोनकोडे गावातील स्मशानभूमीमध्ये नळाला पाणी नसल्याकारणाने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

 ग्रामस्थां कडून अधिक माहिती मिळवली असता समजले की  बऱ्याच काही महिन्यापासून  पाण्याची टाकी लिकेज किंवा अंतर्गत टाकलेली जल वाहिनी नादुरुस्त असल्याकारणाने कारणाने वॉश बेसिन मध्ये नळाला पाणी येत नाही.

 नवी मुंबई महानगरपालिकेचे स्मशान भूमी मध्ये कार्यरत असलेले  कर्मचाऱ्यांकडून  बादलीने पाणीपुरवठा केला जातो ही बाब भारतातील श्रीमंत आणि स्मार्ट सिटी म्हणून गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे .

 बोनकोडे गावातील लोकप्रतिनिधी आणि  नवी मुंबई महानगरपालिकेचे  अधिकारी यांनी त्वरित या गैरसोयीची  दखल घेऊन त्वरित पाणी साठा करण्यासाठी दुरुस्तीचे काम